Online Bible

- Reklamy -




मत्तय 14:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि पुरले. नंतर जे घडले ते त्यांनी येशूंना सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 नंतर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून नेला व पुरला आणि येशूला ही बातमी जाऊन कळवली.

Viz kapitola kopírovat




मत्तय 14:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy