मत्तय 14:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्याचे शिर एका तबकात आणून त्या मुलीला देण्यात आले व तिने ते आपल्या आईला दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आईजवळ नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलीला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 त्याचे शिर तबकात घालून मुलीला देण्यात आले आणि तिने ते आपल्या आईला दिले. Viz kapitola |