मत्तय 13:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले; ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटविली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडानी वाढून त्याची वाढ खुंटवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. ती झुडुपे वाढल्याने ते गुदमरून गेले. Viz kapitola |