मत्तय 13:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 परंतु सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि मुळे नसल्यामुळे वाळून गेले. Viz kapitola |