मत्तय 13:58 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती58 आणि त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी त्या ठिकाणी फार चमत्कार केले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)58 तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी58 तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भूत कृत्ये केली नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)58 तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे फारसे चमत्कार केले नाहीत. Viz kapitola |