मत्तय 13:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 काही खडकाळ जमिनीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 काही खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. Viz kapitola |