मत्तय 13:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 युगाच्या शेवटीही असेच होईल देवदूत येतील आणि वाईट लोकांना नीतिमान लोकांतून वेगळे करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 तसे युगाच्या शेवटी होईल, देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील व Viz kapitola |