मत्तय 13:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 जाळे भरल्यावर कोळी लोकांनी ते ओढून काठावर आणले. मग खाली बसून त्यांनी चांगले मासे भांड्यात भरले आणि वाईट मासे फेकून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 ते भरल्यावर माणसांनी ते किनार्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 ते भरलेल्या मनुष्यांनी ते किनार्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 जाळे भरल्यावर कोळी लोक ते काठावर ओढतात आणि चांगले मासे भांड्यांत जमा करतात, पण खराब ते फेकून देतात. Viz kapitola |