मत्तय 13:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवेल आणि पाप व दुष्टाई करणार्या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्यांना व अनाचार करणार्यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना जमा करील, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 मनुष्याचा पुत्र त्याच्या दूतांना पाठवील आणि ते अडथळे आणणाऱ्या व अनाचार करणाऱ्या सर्वांना त्याच्या राज्यातून जमा करून Viz kapitola |