मत्तय 13:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 “जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या शेवटी होईल. Viz kapitola |