मत्तय 13:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि तो पेरणी करीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकले. Viz kapitola |