मत्तय 13:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 या सर्वगोष्टी येशू गर्दीतील लोकांशी दाखल्यांद्वारे बोलले; आणि ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्याच्याबरोबर काही बोलला नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे. Viz kapitola |