मत्तय 13:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 पीक वाढू लागले, आणि दाणे आले तसे त्याच्याबरोबर रानगवतही दिसू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदणही दिसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदण ही दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 जेव्हा रोपटी वाढली व कणसे आली तेव्हा निदणही वाढलेले दिसू लागले. Viz kapitola |