मत्तय 13:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पण रात्री सर्व झोपलेले असताना त्याचा शत्रू आला. आणि गव्हामध्ये रानगवताचे बी पेरले, आणि निघून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 लोक झोपेत असताना त्याचा शत्रू येऊन गव्हामध्ये निदण पेरून निघून गेला; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 परंतु सर्व झोपलेले असताना त्याचावैरी आला आणि गव्हामध्ये निदण पेरून गेला. Viz kapitola |