मत्तय 13:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले व त्यांना विचारले, “लोकांशी तुम्ही दाखल्यांनी का बोलता?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्यानी का बोलता? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तेव्हा शिष्यांनी जवळ येऊन त्याला विचारले, “आपण लोकांना उपदेश करताना दाखले का देता?” Viz kapitola |