मत्तय 12:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 ते पुढे म्हणाले, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि माझी आई आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.” Viz kapitola |