Online Bible

- Reklamy -




मत्तय 12:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 येशू समुहाशी बोलत असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 मग तो लोकसमुदायांबरोबर बोलत असता पाहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

46 येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले होते.

Viz kapitola kopírovat




मत्तय 12:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy