मत्तय 12:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 कारण तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही निर्दोष ठराल, किंवा तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही दोषी ठराल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 कारण तुझ्या शब्दांवरून तुला दोषी किंवा निर्दोष घोषित केले जाईल.” Viz kapitola |