मत्तय 12:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 चांगला मनुष्य आपल्यात साठविलेल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर दुष्ट मनुष्य वाईटाने भरलेल्या साठ्यातून वाईटच बाहेर काढतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 चांगला माणूस त्याच्या चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो आणि वाईट मनुष्य त्याच्या वाईट भांडारातून वाईट ते काढतो. Viz kapitola |