मत्तय 12:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे; मग त्याचे राज्य कसे टिकणार? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 सैतान सैतानाशीच लढत असेल तर त्याच्या राज्यात फूट पडली आहे. मग त्याचे राज्य कसे टिकणार? Viz kapitola |