मत्तय 12:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हाच दावीदाचा पुत्र असेल काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “हा दावीदचा पुत्र असेल काय?” Viz kapitola |