Online Bible

- Reklamy -




मत्तय 12:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तो भांडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. रस्त्यांमध्ये त्याचा आवाज ऐकू येणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तो भांडणार नाही व ओरडणार नाही, व रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 तो वाद घालणार नाही, ओरडणार नाही, त्याचा आवाज रस्त्यावर कोणाला ऐकू येणार नाही,

Viz kapitola kopírovat




मत्तय 12:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy