मत्तय 12:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 या घटनेद्वारे यशायाह संदेष्ट्याने येशूंविषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली; ती अशी: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्यासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यशया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 हे त्याने अशाकरता केले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे. ते असे: Viz kapitola |