Online Bible

- Reklamy -




मत्तय 12:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका, अशी त्यांनी लोकांना सूचनाही दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 “मला प्रकट करू नका”, असे त्याने त्यांना बजावून सांगितले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 12:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy