Online Bible

- Reklamy -




मत्तय 12:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 परंतु परूश्यांनी जाऊन येशूंना जिवे कसे मारता येईल याची योजना आखली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्यास कसे मारावे याविषयी मसलत केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 परुश्यांनी मात्र बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली.

Viz kapitola kopírovat




मत्तय 12:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy