मत्तय 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जर नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही, भारी पोशाख घालणारे राजाच्या राजवाड्यातच आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे घातलेल्या मनुष्यास पाहायला गेला होता काय? तलम वस्त्रे घालणारे राजाच्या घरात असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे परिधान केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. Viz kapitola |