मत्तय 11:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला हेच योग्य वाटले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 होय, पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. Viz kapitola |