Online Bible

- Reklamy -




मत्तय 11:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? बाजारात बसून इतरांना हाक मारणार्‍या लहान मुलांसारखी ही पिढी आहे:

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ह्या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे. ती म्हणतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 ह्या पिढीची तुलना मी कशाशी करू? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात,

Viz kapitola kopírovat




मत्तय 11:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy