मत्तय 11:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि ते मान्य करण्याची तुमची तयारी असेल तर ऐका: येणारा एलीयाह तो हाच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलीया येणार तो हाच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 आणि त्यांचा संदेश स्वीकारण्याची तुमची इच्छा असेल, तर जो एलिया येणार, तो हाच आहे. Viz kapitola |