मत्तय 11:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 योहानाच्या काळापासून आतापर्यंत स्वर्गाचे राज्य मोठ्या शक्तीने पसरत आहे. आणि आवेशी लोक याचे अधिकार प्राप्त करीत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या दिवसांपासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्यावर जोराने हल्ला करीत आहे आणि हल्ला करणारे ते हिरावून घेतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 बाप्तिस्मा देणारा योहान ह्याच्या दिवसांपासून आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत. Viz kapitola |