मत्तय 11:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मी तुम्हाला निश्चित सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या व्यक्तीमध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जो कनिष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मी तुम्हांला खचीत सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मी तुम्हास खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा देणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी झाला नाही. मात्र स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहूनही श्रेष्ठ आहे. Viz kapitola |