मत्तय 10:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 कारण जो कोणी आपला जीव मिळवितो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 जो आपले जीवन वाचवतो, तो ते गमावेल आणि जो माझ्याकरता आपले जीवन गमावतो, तो ते वाचवेल. Viz kapitola |