Online Bible

- Reklamy -




मत्तय 10:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो मला पात्र नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 जो आपला क्रुस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो माझ्यासाठी योग्य नाही.

Viz kapitola kopírovat




मत्तय 10:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy