मत्तय 10:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “शिष्य गुरूपेक्षा थोर नाही, किंवा दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 गुरूपेक्षा शिष्य थोर नाही, आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 शिष्य त्याच्या गुरूपेक्षा वरचढ नाही किंवा चाकर मालकाच्या वरचढ नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 गुरूपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास महान नाही. Viz kapitola |