मत्तय 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “भाऊ भावाला, पिता आपल्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्यासाठी धरून देतील. मुले आईवडिलांवर उठून त्यांना ठार मारवतील. Viz kapitola |