मत्तय 10:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी तुम्हांला खचीत सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी तुम्हास खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरातील लोकांपेक्षा सदोम व गमोरा ह्या नगरांतील लोकांना परमेश्वर अधिक दया दाखवील. Viz kapitola |