मत्तय 10:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जर कोणी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमचे शब्द ऐकले नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून निघा आणि तुमच्या पायाची धूळ तिथेच झटकून टाका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि जो कोणी तुम्हास स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा त्या नगरातून निघताना तुमच्या पायांची धूळ झटकून टाका. Viz kapitola |