मत्तय 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती, बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती, ओबेद इशायाचा पिता, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला. Viz kapitola |