Online Bible

- Reklamy -




मत्तय 1:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याकोब योसेफाचा पिता, योसेफ मरीयेचा पती होता; मरीया, ज्यांना ख्रिस्त म्हणत त्या येशूची आई होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि याकोबाला योसेफ झाला. ज्या मरीयेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला.

Viz kapitola kopírovat




मत्तय 1:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy