मत्तय 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जरूब्बाबेल अबीहूदचा पिता, अबीहूद एल्याकीमचा पिता, एल्याकीम अज्जूरचा पिता, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जरूब्बाबेलाला अबीहूद; अबीहूदाला एल्याकीम; एल्याकीमाला अज्जुर; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला. Viz kapitola |