मलाखी 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तो पालकांचे अंतःकरण त्यांच्या मुलांकडे व मुलांचे अंतःकरण त्यांच्या पालकांकडे करेल; अन्यथा मी फटकारून त्यांच्या देशाचा संपूर्ण नाश करेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडन करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि तो बापाचे हृदय मुलांकडे, आणि मुलांचे हृदय त्यांच्या बापाकडे फिरवील, नाहीतर मी कदाचित येईन आणि तुमच्या भूमीला शापाने मारीन.” Viz kapitola |