मलाखी 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 रुपे शुद्ध करणार्यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 रुपे गाळून शुद्ध करणार्यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांना शुद्ध करील; त्यांना सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि तो चांदी गाळणारा व स्वच्छ करणारा असा बनेल, आणि तो लेवीच्या संतानास शुद्ध करेल. तो त्यांना सोन्याप्रमाणे आणि चांदीप्रमाणे शुध्द करेल आणि ते न्यायीपणाने परमेश्वरास अर्पण करतील. Viz kapitola |