मलाखी 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पण आता, आपण जे उद्धट ते धन्य असे म्हणू. कारण दुष्टाई करणाऱ्यांची निश्चितच भरभराट होते आणि ते परमेश्वराची परीक्षा पाहतात, तरी ते निर्दोष ठरतात.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो; दुराचारी संपन्न झाले आहेत; त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तर आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो, होय, जे दुष्टाई करतात ते वाढवले जातात, आणि ते देवाची परीक्षा पाहतात तरी सुटतात.” Viz kapitola |