लूककृत शुभवर्तमान 9:57 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 ते रस्त्याने जात असताना, एका मनुष्याने येशूंना म्हटले, “आपण जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यामागे येईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 तेव्हा असे झाले की, ते वाटेने चालत असता कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 आणि ते वाटेने चालत असता कोणीएक त्यास म्हणाला, “जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)57 ते वाटेने चालत असता एका माणसाने येशूला म्हटले, “आपण जेथे कोठे जाल, तेथे मी तुमच्या मागे येईन.” Viz kapitola |