Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 9:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण होईल, याबद्दल शिष्यांमध्ये वादविवाद सुरू झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 नंतर आपल्यामध्ये मोठा कोण ह्याविषयी त्यांचा आपसांत वाद सुरू झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 त्यानंतर आपणांमध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

46 आपणांमध्ये मोठा कोण, ह्याविषयी शिष्यांमध्ये आपसात वाद सुरू झाला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 9:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy