Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 9:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 एक दुरात्मा याला धरून ठेवतो आणि तो एकाएकी किंचाळू लागतो; हा आत्मा त्याला पिळून काढतो व मुलाच्या तोंडाला फेस येतो. तो त्याला फार ठेचतो, जखमा करतो व त्याचा नाश करावयास पाहतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 आणि पाहा, कोणीएक आत्मा त्याला धरतो, आणि हा एकाएकी ओरडतो; मग तो ह्याला असा पिळतो की ह्याला फेस येतो; तो ह्याला पुष्कळ ठेचतो व ह्याला सोडता सोडत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 आणि पाहा, कोणी आत्मा त्यास धरतो आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 हे बघा, एक आत्मा ह्याला धरतो तसा हा अचानक ओरडतो. तो ह्याला असा झटका देतो की, ह्याच्या तोंडाला फेस येतो; तो ह्याला पुष्कळ क्लेश देतो व ह्याला सोडता सोडत नाही.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 9:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy