लूककृत शुभवर्तमान 9:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 पण तो हे बोलत असतानाच, मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि त्यात प्रवेश करते वेळी ते भयभीत झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला; आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 तो हे बोलत असता एक ढग उतरून त्यांच्यावर छाया करू लागला. ते मेघात शिरले तेव्हा शिष्य भयभीत झाले. Viz kapitola |