लूककृत शुभवर्तमान 9:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 येशूंनी त्यांना सांगितले, “प्रवासाला जाताना काठी, झोळी, अन्न किंवा पैसे, अतिरिक्त अंगरखा असे काहीही घेऊ नका, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका; अंगरखेही दोन-दोन घेऊ नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो त्यांना म्हणाला, “वाटेसाठी काही घेऊ नका; काठी किंवा झोळी किंवा भाकर किंवा पैसा घेऊ नका आणि दोन दोन अंगरखेही घेवू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकर किंवा पैसे घेऊ नका. दोन दोन अंगरखे घेऊ नका. Viz kapitola |