लूककृत शुभवर्तमान 9:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 येशू प्रार्थना करीत असताना त्यांच्या मुखाचे रूपांतर झाले आणि त्यांची वस्त्रे विजेसारखी लखलखीत झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तो प्रार्थना करीत असता त्याच्या चेहऱ्याचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र डोळे दिपून टाकण्याइतके पांढरेशुभ्र झाले Viz kapitola |