लूककृत शुभवर्तमान 9:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना येशूंनी बरोबर घेतले आणि ते प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसानी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 ह्या निवेदनानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला. Viz kapitola |